शष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषद् (नेक), बेंगलुरु द्वारा B++ श्रेणी प्राप्त nza > | नॅक समितीचे अध्यक्ष मा. प्रो. हरेकृष्ण शतपथी, मा. पूर्व कुलगुरू, राष्ट्रीय मा. प्रो. रामचंद्र भट, मा. कुलगुरू स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था, संस्कृत विद्यापीठ, तिरूपती यांचे स्वागत करताना मा. कुलगुरू डॉ. उमा वैद्य बेंगलुरू यांचे स्वागत करताना कुलसचिव मा. डॉ. अरविंद जोशी & | | | | Å å Ns 44. नॅक समितीचे अध्यक्ष मा. प्रो. हरेकृष्ण शतपशी, मा. पूर्व कुलगुरू, राष्ट्रीय संस्कृत नॅक समित्ती समोर विश्वविद्यालयाचे सादरीकरण करताना विद्यापीठ, तिरुपती यांच्याशी चर्चा करताना नेंक समन्वयक मा. डॉ. मधुसूदन पेन्ना मा. कुलगुरू डॉ. उमा वैद्य == mr क्रायटेरिया १ करिक्युलर आस्पेक्टसचे सादरीकरण करताना मा. डॉ. ललिता चंद्रात्रे क्रायटेऱिया २ टिचींग लर्निंग अँन्ड इव्हेल्युएशन चें सादरीकरण करताना मा. प्रा. अनघा आंबेकर His Excellency Hon'ble Shri C. Vidyasagar Rao Governor of Maharashtra and Chancellor of Universities in Maharashtra T A z I C m = : cO E p E Bp — ह i = "Neu i2, 05 NN पुरोवाक् आकूतिः सत्या मनसो मे अस्तु। (ऋग्वेद १०.१२८.०४) सत्र 2016-17 चा वार्षिक अहवाल सादर करताना मला आनंद होत आहे. शैक्षणिक, प्रशासकीय 4० | आणि अन्य विस्तार विभागांतील सत्र वर्षात केलेल्या कामगिरींचा अहवाल म्हणजे एकप्रकारे . विद्यापीठाच्या सर्वकष कामगिरीचे सिंहावलोकन असते. या अहवाल वर्षात विद्यापीठात अनेक ' सकारात्मक आणि विकासात्मक बदल तर झालेच परंतु आनंददायी व अभिमानास्पद अशा उपलब्धी देखील विद्यापीठाला प्राप्त झाल्या आहेत त्याची नोंद घेणे महत्त्वाचे वाटते. | * राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन प बेंगलुरू (नॅक) द्वारे विश्वविद्यालयाला बी + + श्रेणी प्राप्त झाली. विश्वविद्यालयाचे > प्रथमच नॅकद्वारे मूल्यांकन झाले असून यामध्ये विश्वविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक, अधिकारी, शिक्षकेतर सहकारी तसेच शुभचिंतक यांचा मोलाचा वाटा आहे, हे नमूद करणे हे माझे कर्तव्यच आहे. या मूल्यांकनाचे वैशिष्टय म्हणजे पहिल्या टप्प्यात णो बी + + ही श्रेणी गाठणाऱ्या महाराष्ट्रातील मोजक्या विद्यापीठांमध्ये संस्कृत विश्वविद्यालयाचा समावेश झाला आहे * महाराष्ट्र शासनाकडून विश्वविद्यालयाला नागपूरजवळ वारंगा येथे 50 एकर जागा मिळाली. तसेच रामटेक परिसरात पूर्वनियोजित चार इमारतींचे बांधकाम गतिमानतेने सुरू झाले. * भारतातील संस्कृतप्रेमीना आणि अभ्यासकांना एकत्रित आणण्याचा यशस्वी प्रयत्न द्विदिवसीय भारतवर्षीय संस्कृत संमेलनाद्वारे करण्यात आला. संस्कृतप्रेमीचे संमेलन प्रथमच आयोजित करण्याचा मान विश्वविद्यालयाला मिळाला. यासाठी राष्ट्रीय संस्कृत संस्थान, नवी दिल्लीचे आर्थिक साहाय्य लाभले. * एकदिवसीय राष्ट्रीय परिषद् तसेच प्रत्येकी एकवीस दिवसांचे संस्कृत रचना आणि मुद्रितशोधन व संस्कृत हस्तलिखितशास्त्र आणि उत्कीर्णलेखशास्त्रांवरचे प्रशिक्षण वर्ग हे वैशिष्टयपूर्ण कार्यक्रमही विद्यापीठाने आयोजित केले. YA * मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. या राजभाषेचा गौरव विश्वविद्यालयस्तरावर व्हावा यासाठी स्थानिक रामटेकवासी प्रशासन, शाळा-महाविद्यालयांच्या सहकार्याने व उत्स्फूर्त सहभागाने विश्वविद्यालयाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने 10 विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले * विश्वविद्यालयाच्या प्रकाशन विभागाद्वारे वर्षभरात एकूण 10 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तके संशोधनदृष्टया महत्त्वाची असून संस्कृतचा आधुनिक संदर्भ स्पष्ट करणारीही आहेत. -* विद्यापीठाच्या विद्यार्थ्यानी राष्ट्रीय सस्कृत सस्थानद्वारा आयोजित राज्य तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तसेच तिरूपती प्रातिभ समारोहामध्ये पारितोषिके प्राप्त केली, हे विशेष कौतुकाचे आहे. * सप्तम दीक्षान्त समारोहाचे आयोजन आणि त्याला लाभलेली भारत सरकारचे मा. मानव संसाधन विकास मंत्री श्री. प्रकाश - जावडेकर यांची उपस्थिती यामुळे हा समारोह संस्मरणीय ठरला. * विशध्रविद्यालयाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य यांना परदेशात केलेल्या संस्कृतसेवेचा गौरव म्हणून अखिल भारतीय संस्कृत साहित्य संमेलन, नवी दिल्ली तर्फे दिल्ली येथे आयोजित विशेष समारोहात संस्कृतश्री सन्मान प्राप्त झाला. € ov P! अशाप्रकारे विविध शैक्षणिक उपक्रम, उपलब्धी, गतिमान प्रशासकीय निर्णय, विकासात्मक धोरण आणि सर्वांचे सहकार्यया > y Y ! आधारावरच संस्कृत विद्यापीठ आपले कार्य निष्ठेने करीत आहे. म्हणूनच विद्यापीठाने हाती घेतलेले नवनवीन संकल्प पूर्णत्वास | ) , जाऊन विश्वविद्यालयाचे यश चिरायु होवो या हार्दिक शुभेच्छा प्रकट करते. धन्यवाद! डॉ. उमा वैद्य मा. कुलगुरू ER AX d I| E SE - ww Å नमक HET = aa => 1 " F | i a LI TEN P Fn ali Full å Le É Las bods il Ua. Fat ii bobs ae t 3 | rØ rød ci d "T Aen! “कु =i कविकुलगुक कात्रिढास ua विश्वविद्यालयाच्या Z^ मन्माननीय कुलगुळ डॉ. उमा वैद्य यांना अन्खिल भाढतीय मंख्कृत आहित्य संमेलन, नवी ढिल्ली हावा | भावत सब्काव्चे मानव संसाधन विकाम बाज्यमंत्री श्री. महेंक्र्नाथ पांडेय | यांच्या शुभह्ते ''संक्कृतश्री'" सन्मान ढेऊन गौरविण्यात आले. डॉ. वैद्य यांनी जपान, 'अमेबिक्रा, इटली, 'ऑक्ट्रेलिया, मॉदिशव्स इत्यादी विविश्च ढेश्ामध्ये केलेल्या सक्कल कार्याची समुचित ढगखल या पुढक्क्रादाने घेण्यात आली आहे. , विश्वविद्यालयातर्फे मा. डॉ. उमा वैद्य यांचे हार्दिक अभिनंदन ! po = = Mt har i a Å A E " E à Au. BERE a TT कविकलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषद् (नॅक), बेंगलुरु द्वारा B + + श्रेणी प्राप्त वार्षिक अहवाल 2016 —17 Kavikulaguru Kalidas Sanskrit University Ramtek Office : Administrative Building, Mauda Rd., Ramtek 441 106 Dist. - Nagpur (M.S.) Nagpur Office : N.I.T. Sankul, 5th & 6th Floor, Near Morbhavan, Sitabuldi, Nagpur-440012 (M.S.) Ramtek : (O) Ph.No.: (07114) 256476 Fax : (07114) 255549 Nagpur : (O) Ph.No.: (0712) 2560992 Fax : (0712) 2560992 Website : www.kksanskrituni.digitaluniversity.ac Email : [email protected] aa | 1 Serre di Å f so faa = aL > ^ ay i m~ = Ix a m I umts r "" 1 ES på * pL x a t P. - कविकुलगुरु-कालिदास-सस्कृत-विश्वविद्यालयः, रामटेकम् वार्षिक अहवाल ANNUAL REPORT (2018-2017) Committee Dr. Kavita Holey - (Chairperson Dr. Shivram Bhat - Member Dr. Parag Joshi - Member Dr. Renuka Bokare - Member Prof. Anagha Ambekar - Secretary Published by Dr. Aravind Joshi Registrar Kavikulacuru Kalidas Sanskrit University, Ramtek Coverpage - Paper 300 gsm. Paper - Maplitho 80 qsm. ' Art Paper 130 gsm. SIZE AA Printed at: Sainath Stationers Vayusena Nagar, Nagpur - 440007 Kavikulaguru Kalidas Sanskrit University Ramtek Office : Administrative Building, Vauda Rd., Ramtek 441 106 Dist. - Nagpur (M.S. Nagpur Office : N.LT. Sankul 5t1 å &th Floor, Near Morbhavan, Sitabuldi, Nagpur-440012 [M.S.] Ramtsk : (1) Pa.No.: (071141 256276 Fax : (7114) 255543 Nagpur : (0) Ph.No.: (07121 25600882 Fax (OF 2) 2560992 Website : www.«ksansxrituni.cigitaluniwversiby.ac Email ; kxsuregistrar] $4 /@omail.com ल हे == अनुक्रमणिका पृष्ठ क्रमांक मराठी इग्रजी ° मा. कुलगुरूंचे मनोगत ° संस्कृतविषयी... 5 ० विश्वविद्यालयाविषयी..... 6 6 ० व्यवस्थापन परिषद सदस्य 8 8 ° विद्वत्परिषद सदस्य 9 9 ७ विद्यापीठ नियोजन विकास मंडळ सदस्य 10 10 ° परिक्षा मंडळ सदस्य 11 11 ० विश्वविद्यालयातील विविध कक्ष/समिती 12 प्रकरण पहिले - विभागनिहाय अहवाल वेद तथा व्याकरण विभाग 13 97 संस्कृत भाषा तथा साहित्य विभाग 19 103 भारतीय दर्शन विभाग 27 FE वेदांग ज्योतिष विभाग 31 115 शिक्षणशास्त्र विभाग 35 118 क.का.सं.वि. चे अध्यापक महाविद्यालय 36 119 प्रकरण दुसरे - विस्तार सेवा अहवाल राष्ट्रीय सेवा योजना 39 123 हस्तलिखित केंद्र 41 125 छात्र कल्याण 42 126 क्रीडा विभाग 43 127 इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल (आयक्यूएसी कक्ष) 43 128 करिअर व कौन्सिलिंग कक्ष 44 129 मराठी भाषा गौरव दिन 45 प्रकरण तिसरे -- प्रशासकीय अहवाल आस्थापना विभाग 55 131 विद्या विभाग 62 133 विद्यापीठ नियोजन विकास मंडळ 68 138 वित्त विभाग 69 139 अभियांत्रिकी विभाग 7O 140 परीक्षा विभाग 75 144 ग्रंथालय व प्रकाशन विभाग 79 146 ७ विश्वविद्यालयातील विशेष उपक्रम आणि उपलब्धी 91 157 ° राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषद्, बेंगलुरु (नॅक) ने 94 159 विश्वविद्यालयाला दिलेल्या भेटीचा अहवाल संस्कृत ही भारताच्या अनमोल ठेवा असणाय्या प्राचीन ज्ञानभांडाराच्या ज्ञानप्राप्तीची एकमेव व म्हणूनच अतिशय महत्त्वपूर्ण भाषा आहे.
Details
-
File Typepdf
-
Upload Time-
-
Content LanguagesEnglish
-
Upload UserAnonymous/Not logged-in
-
File Pages196 Page
-
File Size-